Surprise Me!

मी चालत जाईन, पण मला माझ्या गावी जाऊ द्या... | Sakal Media |

2021-04-28 1 Dailymotion

पुणे : लॉकडाऊनमध्ये पुण्यात अडकलेल्या काही परप्रांतीय कामगारांची वीर बाजीप्रभू शाळा गोखलेनगर प्रशासनाने सोय केली. यापैकी एक महिला गेल्या दोन दिवसांपासून रडत आहे. तिला स्थानिक पोलिसांनी आणि प्रशासनाने समजण्याचा प्रयत्न केला. तरी ही महिला प्रसंगी 400 किलोमीटर दुर मध्यप्रदेशला पायी चालत जाण्याचा हट्ट करत आहे. (व्हिडीओ: प्रमोद शेलार)<br />#sakalMedia #lockdown #coronavirus #worker #woman #Pune #Maharashtra

Buy Now on CodeCanyon